Vrukshavalli Foundation
About
Category:
Environmental Conservation Organisation
Tree plantation
Jan 3, 2024
—
by
Ishwar Lokhande
in
Environmental Conservation Organisation
Tree plantation different areas in Buldhana
Sep 22, 2023
—
by
Ishwar Lokhande
in
Environmental Conservation Organisation
Founder information
May 14, 2023
—
by
Ishwar Lokhande
in
Environmental Conservation Organisation
झाडाची मुळे हे निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहेत 1) *एक कडूनिंबाचे झाडं दहा हजार लिटर पाणी एकुण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते.* याचा अर्थ आपल्या परिसरात किमान ३० झाडं निंब, चिंच, जांबळ, अंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असतील. म्हणून मृत साठ्याचे पाणी पाझरत रहात असावे. 2) *एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाडं एका हंगामासाठी एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते.* आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली. वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात. एक कोटी लिटर म्हणजे एका विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो. *म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा.* आपण एका बोअरवेलसाठी एक लाख खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख खर्च करतो.पण पाण्याचा कुठलीच शाश्वती नाही’. 🌳🌴🪴🍀🌿
Apr 10, 2023
—
by
Ishwar Lokhande
in
Environmental Conservation Organisation
Save tree
Mar 11, 2023
—
by
Ishwar Lokhande
in
Environmental Conservation Organisation
Vrukshavalli foundation Buldhana Welcome
Mar 11, 2023
—
by
Ishwar Lokhande
in
Environmental Conservation Organisation
Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here:
Cookie Policy
Subscribe
Subscribed
Vrukshavalli Foundation
Sign me up
Already have a WordPress.com account?
Log in now.
Vrukshavalli Foundation
Subscribe
Subscribed
Sign up
Log in
Report this content
View site in Reader
Manage subscriptions
Collapse this bar
Design a site like this with WordPress.com
Get started